Home Breaking News शेतातील झाडास गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या ; वाठार येथील घटणा  

शेतातील झाडास गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या ; वाठार येथील घटणा  

शेतातील झाडास गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या ; वाठार येथील घटणा

 

 

पेठ वडगाव : वाठार (ता.हातकणंगले) येथे झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटणा मंगळवारी सकाळी उघडकीस आली . चंद्रकांत आप्पासो माने (वय 40,रा.वाठार ता. हातकणंगले) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

 

त्याने वाठार गावातील बावडेकर यांच्या शेतातील पळसाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.

सदर घटनेची नोंद विजय बाबासो माने (वय 46, रा.लक्ष्मीमाळ वाठार) यानी वडगाव पोलीसांत दिली असून अधिक तपास पो.हे.कॉ.रोटीवाले करीत आहेत.