Home Breaking News यश व विघ्नेश चिखलकर बंधूचे मिक्स मार्शल आर्ट मध्ये घवघवित यश 

यश व विघ्नेश चिखलकर बंधूचे मिक्स मार्शल आर्ट मध्ये घवघवित यश 

यश व विघ्नेश चिखलकर बंधूचे मिक्स मार्शल आर्ट Mix Marshal Art मध्ये घवघवित यश

 

 

जोतिबा, (वार्ताहर):-  जोतिबा डोंगर येथील यश विनोद चिखलकर आणि विघ्नेश विनोद चिखलकर या दोघां बंधुची मिक्स मार्शल आर्ट Mix Marshal Art  मध्ये घवघवीत यश संपादन केले दुनियातील सगळ्यात खतरनाक फायटिंग म्हणून ओळखली जाणारी मिक्स मार्शल आर्ट (MMA) या इंडस्ट्रीत आपले नाव लौकीक केले आहे .यश चिखलकर ( अण्णा) याने एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या नॅशनल मिक्स मार्शल आर्ट मध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे .विघ्नेश चिखलकर यां ने मुंबई अंधेरी येथे २३ जून २०२४ रोजी झालेल्या मिक्स मार्शल आर्ट फाईट मध्ये ६१ कीलो वजनी गटात सिल्वर चे पदक पटकावून यश संपादन केले . गावाचे नांव उज्ज्वल केल्याबद्दल या दोघां भांवडाचे ग्रामस्था मधून कौतुक होत आहे त्यांना प्रशिक्षक अमोल बावडेकर यांचे मार्गदर्शन लाभले . आई मनीषा चिखलकर,वडील विनोद चिखलकर,अजोबा बाळकृष्ण चिखलकर यांचे कडून प्रोत्साहन मिळाले.