Home Breaking News सिमरन मुजावर अबंप गर्ल्स हायस्कूल मध्ये प्रथम

सिमरन मुजावर अबंप गर्ल्स हायस्कूल मध्ये प्रथम

सिमरन मुजावर अबंप गर्ल्स हायस्कूल मध्ये प्रथम

 

 

 

पेठ वडगाव,(प्रतिनिधी) : अंबप (ता.हातकणंगले) येथील अबंप गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थीनी सिमरन युनुस मुजावर हिने दहावीच्या परिक्षेत  SSC Board  विद्यालयात प्रथम क्रमांक पटकवला.

91.40% गुण मिळविणाऱ्या सिमरन ने अत्यंत जिद्दीने व दररोज सात ते आठ तास अभ्यासाला वेळ देवून तिने यश संपादन केेले आहे.

या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने,मुख्याध्यापिका सौ.मांगलेकर एस.ए यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.