Home Breaking News ईगल फौंडेशन संस्थेचे 2024 चे पुरस्कार जाहीर, 9 जून  रोजी गौरव सोहळ्याचे...

ईगल फौंडेशन संस्थेचे 2024 चे पुरस्कार जाहीर, 9 जून  रोजी गौरव सोहळ्याचे आयोजन

ईगल फौंडेशन संस्थेचे 2024 चे पुरस्कार जाहीर, 9 जून रोजी गौरव सोहळ्याचे आयोजन

 

 

 

 

सांगली,(प्रतिनिधी):- सन 2024 चे ईगल फौंडेशनचे पुरस्कार Eagle Foundation Award जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर चे सहाय्यक कुलसचिव डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे, समाजकल्याण आयुक्तालय पुणे च्या उपसंचालक श्रीमती निशादेवी संभाजी बंडगर (वाघमोडे), दै.स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.किशोर पाटील,श्री गणेश आखाडा भाईंदरचे वस्ताद श्री वसंतराव पाटील ,दै.तरुण भारतचे आष्टा येथील पत्रकार सुनिल एकनाथ पाटील,कोल्हापूर येथील पत्रकार  अमोल पांढरे (इलेक्ट्रॉनिक मिडिया), पत्रकार बाळासाहेब कोळेकर (इलेक्ट्रॉनिक मिडिया), अविनाश रामचंद्र गायकवाड,आर.एस.पी.ऑफीसर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी, डॉ.मीना प्रमेंद्र श्रीवास्तव, दै.महासत्ता चे शिराळा प्रतिनिधी श्री विनायक गायकवाड, सौ.अर्चना सुरेश पाटील ,मुंबई हायकोर्ट वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड विकास कोळेकर ,प्रा.डॉ.जयसिंग होनाजी गाडेकर, माधव मंचकराव मुंडे , रामराजे फड खादगांवकर , संजय वाघमोडे, तानाजी मारुती पाटील, संध्या अंकुश जानकर, सौ.पल्लवी वढवेकर बर्वे ,गंधारधून.. संस्था , सुनील यशवंत हळदणकर, सुरेश केसरकर , प्रशांत पुजारी वाडीकर,  निलेश बाळाराम पाटील, विक्रम राजाराम धुमाळ, बापू पांडुरंग जेधे यांना जाहीर करण्यात आला आहे. सदर सोहळा रविवार दि.09 जून 2024 रोजी आष्टा येथील मा.डॉ.अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल सभागृह आष्टा ता.वाळवा जि.सांगली येथे सकाळी 10.30 वाजता संपन्न होत आहे. सदर सोहोळ्यासाठी अनेक वृत्तपत्राचे संपादक , इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे विशेष प्रतिनिधी, पत्रकार, व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सदर सोहोळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ईगल फौंडेशनचे पदाधिकारी यांनी केले आहे.