पाराशर हायस्कूलचा ९८.१८ टक्के निकाल

    पाराशर हायस्कूलचा ९८.१८ टक्के निकाल

     

     

    नवे पारगाव : नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथील पाराशर हायस्कूलने उत्तुंग भरारी मारली.

    शाळेचा निकाल ९८.१८ टक्के लागला. परीक्षेला २२० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी विशेष श्रेणी ८७, प्रथम श्रेणी ८६, द्वितीय श्रेणी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारा विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले. अनुक्रमे तीन असे–आर्या पाटील (९६.६०) , सिद्धार्थ चौगुले (९६), वैष्णवी जाधव (९५.६०)