Home Breaking News माऊली युवा मंच पेठ वडगाव यांच्या वतीने वारकऱ्यांना पाणी वाटप

माऊली युवा मंच पेठ वडगाव यांच्या वतीने वारकऱ्यांना पाणी वाटप

माऊली युवा मंच पेठ वडगाव यांच्या वतीने वारकऱ्यांना पाणी वाटप

 

 

पंढरपूर,(प्रकाश कांबळे):-आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या वारकरी बांधवाना पाणी वाटप करण्यात आले हा उपक्रम माऊली युवा मंच पेठ वडगांव यांनी गेली 13 वर्ष पिराची कुरोली येथे राबिवला आहे.

पेठ वडगांव शहरातील सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, क्षेत्रातील तसेच व्यापारी बांधव व युवा मंच च्या सदस्य यांच्या सहकार्यातून बिसलरी पाणी बोटलचे वाटप करण्यात आले.

यावेळी माऊली युवा मंचचे अध्यक्ष महेश भोपळे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.