मनोज मोहिते यांचे निधन
नवे पारगाव : निलेवाडी (ता.हातकणंंगले) येथील राज्य परिवहन महामंडळ इचलकरंजी आगाराचे कर्मचारी (चालक) मनोज प्रकाश मोहिते (वय 34) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात भाऊ ,आई ,वडील ,बहीण असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवार दिनांक 2 रोजी सकाळी 09:00 वाजता निलेवाडी येथे आहे.