Home निधन वार्ता संभाजी भोसले यांचे निधन निधन वार्ता संभाजी भोसले यांचे निधन By editor - June 27, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram संभाजी भोसले यांचे निधन नवे पारगाव: वाठार तर्फ वडगाव,(ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतचे हेडक्लार्क संभाजी महिपती भोसले (वय ५२) यांचे निधन झाले.त्यांच्या पच्शात पत्नी,मुलगी,मुलगा, आई-वडील,असा मोठा परिवार आहे.