Home निधन वार्ता आशादेवी पाटील यांचे निधन

आशादेवी पाटील यांचे निधन

 

आशादेवी जगन्नाथ पाटील यांचे निधन

 

 

नवे पारगाव : नवे पारगांव (ता. हातकणंगले) येथील आशादेवी जगन्नाथ पाटील यांचे निधन झाले.

त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून, नात असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी ( ता.२५) सकाळी ९.३० वाजता नवे पारगाव येथे आहे.