पांडुरंग शिंगे यांचे निधन
खोची,(वार्ताहर):-खोची (ता.हातकणंगले) येथील पांडूरंग रामू शिंगे (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार सोनाजी शिंगे यांचे वडील तर हवालदार शितल लाड-शिंगे यांचे सासरे होत.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,नातवंडे भाऊ,पुतणे असा परिवार असून रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ९ वाजता आहे.