Home Breaking News छ. संभाजीराजे यांना अटक होण्याची शक्यता ? स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे...

छ. संभाजीराजे यांना अटक होण्याची शक्यता ? स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास निघाले

छत्रपती संभाजीराजे यांना अटक होण्याची शक्यता ? स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास निघाले..

 

 

 

शिरोली पुलाची, (प्रकाश कांबरे):- रविवार दि.१४ जूलै २०२४ रोजी विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा. जय शिवराय असे नुकतेच त्यांनी एक्स X वर ट्वीट केले आहे.