Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
पेठ वडगावच्य शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ;अर्चित मकोटे पिएसआय पदी निवड
पेठ वडगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगावतीने MPSC घेण्यात 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परिक्षेत पेठ वडगाव येथील उद्योजक श्रीहरी मकोटे यांचे सुपुत्र अर्चीत मकोटे (सद्या रा.इचलकरंजी) यांने यश संपादन केले.
Advertisements
यामुळे पेठ वडगावच्या शिरपेचात आणखी एक “मानाचा तुरा” खोवला गेला आहे.
त्याच्या यशाचे कौतुक फटाक्यांची आतषबाजी व साखर पेढे वाटून करण्यात आले.
अर्चित च्या यशा बद्दल पेठ वडगाव पंचक्रोशीतुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements