शाहू वैदिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

    शाहू वैदिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

     

     

     

    कोल्हापूर प्रतिनिधी(अविनाश शेलार यांसकडून) :-1910 साली भवानी मंडप येथे सुरू केलेले राजश्री शाहू महाराज यांनी सर्वांना वेद वेदांग मंत्र उपचार शिकावेत म्हणून त्यांनी भावनिक येथे वैदिक स्कूल सुरू करण्यात आले कालांतराने त्यांचे चिरंजीव राजाराम महाराज यांचे हस्ते बिंदू चौक येथे शाहू वैदिक स्कूल स्थापन करण्यात आले 1920 सालापासून आजतागायत येथे वैदिक व पुराणोक्त मंत्रोपचार आणि भारतीय संस्कृतीचे ज्ञान व विद्यार्थ्यांना शिकवणी स्वरूपात परिपाठ आजही शिकवला जातो आज गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थेची चेअरमन विक्रम सिंह यादव उर्फ बंटी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य विद्यार्थ्यांच्या समवेत गुरुपौर्णिमा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन शिवाजीराव सासणे गुरुजी काशिनाथ माळी कुडाळकर सर शशांक यादव श्रीधर गुरव अविनाश शेलार यश सावंत जयदीप गुरव दर्शन पाटील अशोक कुडाळकर रोहित सर यांनी केले होते

    यावेळी विद्यार्थी काशिनाथ माळी यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना भाषण केले की