Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
वडगाव पालिका कार्यालयातील व झेंडा चौकातील मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण
पेठवडगव,(प्रतिनिधी ):- 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वडगाव नगरपालिका कार्यालयातील व झेंडा चौकातील ध्वजारोहण वडगाव नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
Advertisements
यावेळी पालिकेचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी, महिला कर्मचारी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार ,प्रतिष्टीत नागरिक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements