Home Breaking News आळते; अरुण इंगवले यांच्या फंडातून एक कोटी सत्तर लाख रुपयांच्या विकास कामाचा...

आळते; अरुण इंगवले यांच्या फंडातून एक कोटी सत्तर लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ- खासदार धैर्यशील माने

आळते; अरुण इंगवले यांच्या फंडातून एक कोटी सत्तर लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ- खासदार धैर्यशील माने

 

कुंभोज, ( प्रतिनिधी ):- विनोद शिंगे आळते ता. हातकणंगले, तसेच लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी येथे खासदार धैर्यशील माने व माजी जिल्हा परिषदेचे जेष्ठ सदस्य अरूण इंगवले यांच्या विशेष प्रयत्नातून व जि.प फंडातून मंजूर झालेल्या १. कोटी ७O लाख रुपयांचा विकास कामांचा शुंभारंभ खासदार धैर्यशील माने, जि,प चे माजी जेष्ठ सदस्य अरुणराव इंगवले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, अशोकराव माने, हिंदूराव शेळके हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते

खासदार फंडातून नागोबा माळ मेन रोड कॉक्रीटीकरण, यासाठी १० लाख रुपयाचा फंड, साठेनगर मेन रोड कॉक्रीटीकरण = १५ लाख, मातंग समाज अंतर्गत रस्ते, ५ लाख, आळते केंद्रशाळा दुरुस्ती -५ लाख रुपयाचा फंड तसेच माजी जि, प सदस्य अरुण इंगवले यांच्या फंडातून मराठा समाजभवन उर्वरीत बाधकांमासाठी -२५ लाख रुपयांचा विकास फंड,मजलेकर गल्ली ते सेंट पॉल स्कूलकडे जाणारा रस्तासाठी _ २0लाख, रामलिंग देवालयकडे जाणारा रस्तासाठी _३0 लाख, बौध्द समाज अंतर्गत कॉंक्रीटीकरण साठी _ २ लाख, दत्तनगरमेन रोड कॉक्रीटीकरण -१० लाख, झेडा येथील दोन गल्लीतील काँक्रीटीकरण, २0 लाख, प्राथमिक आरोग्य येथील सोईसुविधा पुराविणे, १० लाख, क्रेन्द्रशाळा दुरुस्ती -५लाख, मातंग समाज येथे कॉक्रीटकरण_३ लाख, तसेच निरंजन मठ येथे पत्रा शेडसाठी _ १0 लाख

बिरदेववाडी येथे अशोक नाईक घर ते आनंदा खोत रस्ता कॉक्रीटीकरण साठी १० लाख, मारूती धनगर ते आण्णासो खरात रस्ता कॉंक्रीटीकरण साठी _ ५ लाख, रोहीत सिद्रात ते मोहन नाईक रस्ता रस्तासाठी अशोकराव माने बापू यांच्या प्रयत्नातून- ५ लाख, शामराव वाघमोडे घर रस्ता व धनगर गल्ली गटर्स व जिल्हा परिषद शाळेमागील सरंक्षण भिंतीसाठी १५वा वित्त आयोगातून_२ लाख

तसेच लक्ष्मीवाडी गावासाठी मेन रोड ते बाळू खोत जगन्नाथ खोत, बापू ठोल, तुकाराम ढोल रस्तासाठी ५ लाख, खोत,झलग, दर्गा, हांडे मेन रोड रस्तासाठी -२० लाख असा एकूण १ कोटी ७० लाख रुपयांचा विकास निधीचे उद्घाटन आज मोठया दिमाखात पार पडले.

यावेळी आळतेचे लोकनियूक्त सरपंच अजिंक्य इंगवले, वडगाव बाजार समितीचे संचालक किरणराव इंगवले, हातकणंगले भाजपचे शहर अध्यक्ष अमर इंगवले, नगरसेवक राजू इंगवले उपसरपंच अमित पाटील, लक्ष्मीवाडीचे सरपंच शुभांगी ढोल, उपसरपंच अक्काताई खोत, बिरदेववाडीच्या सरपंच शेवंता नाईक, उपसरपंच सतिश कागले, फय्याज मुजावर, अजित कोळाज, माणिक संका०णा, शितल हावळे, विजय हुक्कीरे, सुरेरा संकाणा, यांचा सह तिन्ही गावचे ग्रामपंचायत सदस्य व सहकारी संस्थेचे चेअरमन, व नागरीक मोठ्या संध्येन उपस्थित होते.