Home कोल्हापूर जिल्हा इफको टोकियो इन्शुरन्स कंपनीच्या वतीने धनवडे यांचा दोन लाख रुपयांचा अपघात विमा-अमल...

इफको टोकियो इन्शुरन्स कंपनीच्या वतीने धनवडे यांचा दोन लाख रुपयांचा अपघात विमा-अमल महाडिक 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

इफको टोकियो इन्शुरन्स कंपनीच्या वतीने धनवडे यांचा दोन लाख रुपयांचा अपघात विमा-अमल महाडिक

 

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-हातकणंगले तालुक्यातील मौजे भादोले गावातील कै.शिवाजीराव दादासो पाटील विकास सेवा संस्थेचे सभासद भास्कर दादू धनवडे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले होते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि इफको टोकियो इन्शुरन्स कंपनीच्या वतीने धनवडे यांचा दोन लाख रुपयांचा अपघात विमा उतरवण्यात आला होता. या विमा रकमेचा धनादेश मा.आ.अमल महाडिक हस्ते धनवडे यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धोंडीराम पाटील, सचिन पाटील, सभापती पंडित पाटील, सुनील पाटील, विजय पाटील यांच्यासह अन्य संचालक आणि सभासद उपस्थित होते. या अपघात विम्यामुळे धनवडे यांच्या कुटुंबाला काही अंशी आधार मिळाला याचे समाधान आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements