Home कोल्हापूर जिल्हा ब्रँडच्या नूतन कार्यालयाचे व रिटेल दुकानाचे उद्घघाटन- खासदार धैर्यशील माने 

ब्रँडच्या नूतन कार्यालयाचे व रिटेल दुकानाचे उद्घघाटन- खासदार धैर्यशील माने 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

ब्रँडच्या नूतन कार्यालयाचे व रिटेल दुकानाचे उद्घघाटन- खासदार धैर्यशील माने

 

 

कुंभोज, प्रतिनिधी ( विनोद शिंगे):- शाहूनगर चंदुर येथील गाविश चहा ब्रँडच्या नूतन कार्यालयाचे व रिटेल चहा पावडर विक्री दुकानाचे उद्घघाटन मा. खासदार धैर्यशील संभाजीराव माने यांच्या अमृत हस्ते संपन्न झाले. चंदुर येथील युवा उद्योजक सचिन हळदे यांनी 23 वर्षां पूर्वी सुरू केलेल्या चहा पावडर विक्री व्यवसायाला आज ब्रँड च्या स्वरूपात मार्केटमध्ये उतरवले. यावेळी महेश पाटील (मा. सभापती पंचायत समिती हातकणंगले) राजेंद्र शिंदे (सदस्य पंचायत समिती हातकणंगले) मा.श्री. डॉ. नंदकुमार वसवाडे (लि.ह.को. राज्य अध्यक्ष) डी.एम कस्तुरे(राज्याध्यक्ष बाल शिक्षण परिषद), महादेव निराळे,भाऊसो आवळे (शिवसेना शहराध्यक्ष) प्रकाश पाटील (नगरसेवक इ.न.पा.) शितल शहाणे (संचालक लोकमंगल मल्टीस्टेट) जगोडा पाटील(वडगाव बाजार समिती उपाध्यक्ष) बसू (आण्णा)डोंबाई (तंटामुक्ती अध्यक्ष) भाऊसो भोजे, महेश शिंदे (माजी सरपंच) मारुती जाधव (माजी सरपंच) राहुल वाघमोडे (पोलीस पाटील) राकेश मगदूम (संचालक न.व.मा.) राजू मगदूम,इरू भोजे,भाऊसो रेंदाळे, संजय जिदे, संदीप कांबळे, माणिक पाटील, इराण्णा सिंहासने, प्रभाकर उरणे, अमित खाणाज, अमित कबाडे,

Advertisements

राजू स्वामी,महेश भाकरे,आत्मजित लोखंडे,महेश शिंदे,महेश साळवी,संदीप धुमाळ,अर्जुन सावंत,भैया आमले,अमर भिसे, विनायक मेत्तर,सचिन कोष्टी,अरविंद देवरेड्डी, गणेश पाटील,सागर माळी,सुनील वस्त्रे,महेश गायकवाड,गणेश कोपार्डे, धीरज खंदारे, लक्ष्मण हडलगी, प्रवीण माळी, सचिन कांबळे, सतीश वस्त्रे, महादेव गुळंबे, राजू वठारे, रोहन उरणे, अमोल होगाडे, सुशांत उरणे, अभिजीत सखरे, महेश देसाई, शिवाजी घुटुगडे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements