फ्रेंड्स पॉवर वाघांची तालीम वर्धापनदिन निमित्त अवधूत निवासी शाळेतील मुलांना खाऊ वाटप
नवेपारगांव : येथील फ्रेंड्स पॉवर वाघांची तालीम अमृतनगर (पारगाव) या ग्रुपच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम साजरा करण्यात आला.
अंबप येथील अवधूत विशेष मुलांची निवासी शाळेतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. संघटनेच्या दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येतो यावेळी फ्रेंडस पॉवर ग्रुपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी,शाळेचा स्टाफ उपस्थित होते.