Home कोल्हापूर जिल्हा कृष्णाई प्रेमाई फाउंडेशनच्या वतीने राजेंद्र हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

कृष्णाई प्रेमाई फाउंडेशनच्या वतीने राजेंद्र हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

कृष्णाई प्रेमाई फाउंडेशनच्या वतीने राजेंद्र हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

 

 

 

नवे पारगाव : अंबप ( ता. हातकणंगले) येथील कृष्णाई प्रेमाई फाउंडेशनच्या वतीने राजेंद्र हायस्कूलमध्ये वृक्षारोपण केले. शाळेच्या परिसरात सुमारे ४० रोपे लावली.
फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यजित माने यांनी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे असे सांगितले यावेळी राजेंद्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बाबुराव केकरे, जेष्ठ नागरिक संघाचे कृष्णात माने, दिलीप माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकासराव माने, दाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य आसिफ मुल्ला, नितिन तोडकर, नजीर मुल्ला, भगवान कांबळे, सुशीलकुमार घेवारी, शशिकांत औताडे, अमर माने, सुरेश वाघमोडे, उत्तम माळी, प्रमिला माने, वृषाली माने, प्रणाली माने विद्यार्थी उपस्थिती होते

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements