Home कोल्हापूर जिल्हा शिव शाहु शिक्षक पतसंस्थेच्या चेअमनपदी शिवराज सिद यांची निवड    ...

शिव शाहु शिक्षक पतसंस्थेच्या चेअमनपदी शिवराज सिद यांची निवड       

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

शिव शाहु शिक्षक पतसंस्थेच्या चेअमनपदी शिवराज सिद यांची निवड

 

 

हातकणंगले,(प्रतिनिधी):- शिवशाहू शिक्षक पतसंस्था हातकणंगले ही संस्था अल्प काळातच शिक्षकांच्या विश्र्वासास पात्र ठरलेली व पारदर्शी कारभार असणारी पतसंस्था या पतसंस्थेच्या नूतन चेअरमन पदी शिवराज पांडुरंग सिद सर यांची व नूतन व्हा. चेअरमनपदी सौ. रेहाना मकानदार मॅडम यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शैलेश शिंदे साहेब हे होते.

Advertisements

नूतन चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा सत्कार संस्थापक  राजमोहन पाटील सर व माजी चेअरमन राजकुमार भोसले सर यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी सर्व संचालक मंडळ उत्तम पोहाळकर,उदय मोहिते,महेश नंदिवाले,फिरोज शिकलगार,राजकुमार भोसले नईम शेख, बशीर पटाईत,संजय बाबर शिवाजी डाळे व सल्लगार मंडळ उपस्थित होते.

यावेळी नूतन चेअरमन शिवराज सिद यांनी संस्थेचा कारभार पारदर्शी व सभासदांच्या हिताचा करणार असल्याचे आश्वासन दिले.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements