Home कोल्हापूर जिल्हा नूतन सरपंच सागर कांबळे यांचा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार

नूतन सरपंच सागर कांबळे यांचा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

 

नूतन सरपंच सागर कांबळे यांचा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार

 

 

वाठार तर्फ वडगांव : येथील नूतन सरपंच पदी सागर कांबळे यांची निवड झाल्याबद्दल जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ विनयरावजी कोरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार कोरे यांनी वाठार गावच्या विकास कामासाठी उधोजक शरद बेनाडे यांनी जी इच्छा बाळगली आहे त्या प्रमाणे वाठार गावचा सर्वांगीण विकास होऊ दे व त्या साठी निधी देण्याची ग्वाही दिली यावेळी संत गोरोबा काका विकास पॅनेलचे प्रमुख श्री नानासो मस्के सर, उज्वल ध्येय युथ फाउंडेशनचे संस्थापक युवा उधोजक श्री शरद बेनाडे साहेब, वाठार ग्रा पं सदस्य सचिन कुंभार, सुरेश नरके, पत्रकार प्रकाश कांबळे,दिलीप भाटे,अमोल क्षीरसागर, सुगंध कांबळे, राजहंस भु्जिंगे, शरद कांबळे, गजानन खबाले यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements