आमदार विनय कोरे यांचा माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते सत्कार
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- आमदार विनय कोरे सावकर यांची शाहुवाडी पन्हाळा मतदार संघातून आमदार पदी निवड झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्या व जिल्हा बँकेचे माजी चेअरमन माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार धनंजय महाडिक ,स्वरुपराव पाटील जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. श्रुतिका काटकर,शाहू काटकर, विश्वास जाधव इत्यादी उपस्थित होते.