Home कोल्हापूर जिल्हा एकनिष्ठता कशी असावी याच जिवंत उदाहरण म्हणजे अमर पाटील 

एकनिष्ठता कशी असावी याच जिवंत उदाहरण म्हणजे अमर पाटील 

एकनिष्ठता कशी असावी याच जिवंत उदाहरण म्हणजे अमर पाटील

 

कुंभोज,प्रतिनिधी(विनोद शिंगे):-स्वत: च्या आयुष्यातील प्रथम गुरू अमल महाडिक यांना मानणारे खोची गावचे सुपुत्र भाजपाचे हातकणंगले तालुका अध्यक्ष अमर पाटील यांनी आपला नेता अमल महाडिक आमदार व्हावा यासाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दिवसापासून ते निकालाच्या दिवसापर्यंत अखंड व्रत केले होते. या 22 दिवसात फक्त फलाहार घेऊन त्यांचा अखंड उपवास करून फक्त आपल्या नेत्यासाठी प्रामाणिकपणे धरला तसेच महाडिक परिवाराची कार्यकर्त्यांच्या पोटी असणारी आपुलकी आणि प्रेम भावनेतून स्वतः आमदार अमल महाडिक यांनी अमर पाटील यांना घास भरवून व सरबत देऊन त्यांच्या हा अखंड उपवास सोडला.

यावेळी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.