नवे पारगाव: (संतोष जाधव) कोल्हापूर येथील. युथ पावर तर्फे चावरे येथे पूरग्रस्तांना
वारणेचे युवा नेते विश्वेश कोरे यांच्या शुभहस्ते
मदत वाटप करण्यात आले.
प्रा.नामदेव चोपडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
युथ पावरचे संस्थापक संस्थापक प्रथमेश माळी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, हातकणंगले तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील,सरपंच शारदा गुरव,उपसरपंच भगवान पाटील, पोलीस पाटील दिलीप महाडिक,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते. करण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजन केले. यावेळी कोल्हापुर युथ सर्व सदस्य उपस्थित होते. प्रा. नामदेव चोपडे यांनी आभार मानले.