वाठार तर्फ वडगांव : वाठार ता.हातकणंगले निवळी वसाहत येथे विठ्ठलाई मंदिर पायाभरणी शुभारंभ हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापु) यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे, सरपंच सौ तेजस्विनी वठारकर, उपसरपंच राहूल पोवार ,ग्रा.प .सदस्य महेश कुंभार, गजेंद्र माळी, सदस्या सौ अश्विनी कुंभार,सौ रेश्मा शिंदे,सौ सुजाता मगदूम,सौ रूक्साना नदाफ श्रीमती सुशीला चौगुले,संजय मगदूम, संतोष वठारकर , रफिक पटाईत, गोविंद शिंदे, उत्तम शिंदे, बी.जे.पाटील , बाबासाहेब दबडे , विलास वाक्से , अभिजित सुतार, राजेंद्र शिर्के,अतिक पोवाळे, मारूती पाटील, शंकर पाटील,बंडू पाटील, विलास पाटील, निवळी वसाहत मधील ग्रामस्थ उपस्थित होते.