हातकणंगले येथून अशोकराव माने यांचा विक्रमी मताधिक्याने विजय ; कुंभोज मध्ये जल्लोष

    हातकणंगले येथून अशोकराव माने यांचा विक्रमी मताधिक्याने विजय ; कुंभोज मध्ये जल्लोष

     

    कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे): कुंभोज ता.हातकणंगले येथे महायुतीचे उमेदवार दलितमित्र डॉ.अशोकराव माने बापू यांच्या विजयी मोटरसायकल रॅली भारतीय जनता पार्टी शाखा कुंभोज यांच्यावतीने मोटरसायकल रॅली काढण्यात आली व भाजप कार्यालयासमोर , दीपक चौक व आदिनाथ चौक येथे फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.

    भाजपाचे शहराध्यक्ष संभाजी चव्हाण व उपाध्यक्ष कुमार कोळी, जवाहर कारखान्याची चेअरमन बाबासाहेब चौगुले, अनिकेत चौगुले , अनिल शिंदे, दीपक माने, प्रवीण नकाते, सचिन खोत, उदय शिंदे, किरण खोत, प्रवीण कोळी, प्रवीण भानुसे, राहुल माळी, धैर्यशील माने, विपुल चौगुले, रावसाहेब घाडगे, संजय भट्टे, अभिषेक मुळीक, प्रवीण कुंभार, बाजीराव चौगुले, महादेव माने, राहुल कत्ते, प्रकाश वाईकर,सुदर्शन झलगे, अनिल चौगुले, स्वप्निल चव्हाण, बंडू चव्हाण सर्व बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.