भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवाडे, हाळवणकर कार्यकर्त्यांचे केले मनोमिलन

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवाडे, हाळवणकर कार्यकर्त्यांचे केले मनोमिलन

     

     

    कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवाडे हाळवणकर कार्यकर्त्यांचे केले मनोमिलन.

    विधानसभेसाठी हातात हात घालून काम करणार आवाडे हळवणकर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आणणार आवडे हाळवणकर यांची ग्वाही.

    चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे यांच्या घरी जाऊन घेतली भेट.      स्थानिक स्वराज्याच्या सुद्धा निवडणूक एकत्रितपणे लढून भाजप हा एक नंबरचा पक्ष करणार आवाडे हाळवणकर.

    आमदार आवाडे यांना जोमात कामाला लागण्याचे दिले आदेश कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला मिळणार नवीन दिशा हाळवणकर आवाडे गट एकत्र आल्यामु ळेसुरेश हाळवणकर यांचं पुनर्वसन करणार चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य.