निधन वार्ता
मंगल कांबळे यांचे निधन
वाठार (प्रतिनिधी) ,वाठार ता.हातकणंगले येथील माजी ग्रा.पं.सदस्या मंगल बाळासाहेब कांबळे (वय 67) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पाठीमागे पती,दोन मुले, एक मुलगी,जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवार दि.23 रोजी सकाळी 10 वाजता वाठार येथे आहे.