बदलापूर अत्याचाराच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हातकणंगले येथे निषेध- डॉ सुजित मिंणचेकर
कुंभोज,प्रतिनिधी( विनोद शिंगे):-बदलापुरातील अत्याचाराच्या निषेध म्हणून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर व जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हातकणंगले विधानसभा मतदार संघातील आजी-माजी शिवसैनिक, युवसैनिकांच्या वतीने तोंडाला काळ्या फिती बांधून हातकणंगले येथे निदर्शने करण्यात आली.*
यावेळी युवासेना जिल्हाधिकारी स्वप्नील मगदूम, तालुकाप्रमुख बाबासाहेब शिंगे, युवासेना उपजिल्हाधिकारी अनिल माने, विनोद पाटील, धोंडीराम कोरवी, विजय भोसले, दीपक कोळी, आनंद सिदरत, युवासेना तालुकाप्रमुख देवाशीष भोजे, अंकुश माने, सुनील माने, विष्णू पाटील, दीपक मोरे, पांडुरंग सौन्दलगे, आप्पासो सादळे उमेश शिंदे, गणेश नाईक, विशाल साजणीकर, सागर जाधव, अनिल कदम, मंदार गडकरी, संतोष कांबळे, सुनील वड्ड, प्रियदर्शन पाटील, सुशांत भोसले, अजित देवणे, अर्जुन जाधव, मनीष कुलकर्णी, शिवाजी जाधव, संतोष खरात व इतर शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज