Home Breaking News कबनूर येथील घुगरे मळा रस्ता खडीकरण व मुरमीकरण

कबनूर येथील घुगरे मळा रस्ता खडीकरण व मुरमीकरण

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

कबनूर येथील घुगरे मळा रस्ता खडीकरण व मुरमीकरण

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे 25-15 योजनेतून ५ लाख रु. मंजूर झालेल्या कबनूर येथील घुगरे मळा येथे रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे या कामाचा शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

Advertisements

 

यावेळी सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर लिगाडे, जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे, ग्रा. पं. सदस्य मधुकर मणेरे, ग्रा. पं. सदस्य समीर जमादार, ग्रा. पं. सदस्या वैशाली कदम, ग्रा. पं. सदस्या सुनिता आडके, ग्रा. पं. सदस्या स्वाती काडाप्पा, संजय कट्टी, डॉ. आडके, मनोहर मणेरे, विनायक गुंडूकले, प्रमोद केटकाळे, बाळासाहेब केटकाळे, विजय केटकाळे, विलास केटकाळे, प्रशांत केटकाळे, शुभम केटकाळे, सचिन केटकाळे, सुप्रिया केटकाळे, जयकुमार केटकाळे, सुधीर केटकाळे, वैशाली केटकाळे, करीम सनदी, निलेश जाधव, लखन भोगरे यांच्यासह भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements