Home Breaking News आज पॅंथर गणेशा मंडळाच्या भव्य प्राचीन व पौराणीक मंदिर देखाव्याचे उदघाटन 

आज पॅंथर गणेशा मंडळाच्या भव्य प्राचीन व पौराणीक मंदिर देखाव्याचे उदघाटन 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

आज पॅंथर गणेशा मंडळाच्या भव्य प्राचीन व पौराणीक मंदिर देखाव्याचे उदघाटन

 

 

पेठ वडगाव : येथील पॅंथर गणेशा मंडळाच्या 21 व्या वर्षा निमित्त भव्य प्राचीन व पौराणिक मंदिर देखाव्याचा उद्घाटन सोहळा आज बुधवार दि.11 सप्टेंबर रोजी माजी फलोत्पादन व ऊर्जामंत्री आमदार डॉ.विनयरावजी कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

Advertisements

या उदघाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थित मध्ये खासदार धैर्यशील माने,आमदार राजुबाबा आवळे,दलीतमित्र डॉ. अशोकराव माने,माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. मोहनलाल माळी,वडगांव शहर काँग्रेसचे सचिन चव्हाण   आदी उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संदीप सणगर व सचिव नितीन सणगर यांनी दिली. तसेच या उदघाटन सोहळ्यास सर्व गणेशभक्तांना, देणगीदार व पंचक्रोशीतल नागरिकांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements