सर्जेराव पाटील यांचे निधन
नवे पारगाव : परकंदळे (ता.शाहूवाडी) येथील सर्जेराव बंडू पाटील (वय ६८) यांचे निधन झाले. विश्ववारणा पब्लिक स्कूलचे शिक्षक रोहित पाटील व अमित पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २१) सकाळी ८.३० वाजता परकंदळे येथे आहे.