आकुबाई गायकवाड यांचे निधन By editor - August 19, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram आकुबाई गायकवाड यांचे निधन नवे पारगाव , ता.१८: अंबप (ता. हातकणंगले) येथील आकुबाई बाबुराव गायकवाड (वय. ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता.२०) सकाळी ९ वाजता अंबप येथे आहे.