Home सांगली जिल्हा हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

 

सांगली,(प्रतिनिधी):- राजारामबापू बॅंकेचे माजी संचालक बाबुराव हुबाले(साहेब) यांच्या श्रीराम ग्रामविकास पॅनेल कडुन लोकनियुक्त सरपंच सौ.मंगल बाबुराव हुबाले सांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उपसरपंच पदाची निवड पार पडली. हुबालवाडी ता.वाळवा जि.सांगली ग्रामपंचायत मध्ये 9 सदस्य व 1 लोकनिुक्त सरपंच अशी 10 सदस्य संख्या आहे.या निवडणुकीमधे एकमेव अर्ज सौ. सुवर्णा सुनिल फुलारे यांचा दाखल झाला. सौ. सुवर्णा सुनिल फुलारे यांचा एकमेव अर्ज असलेने सौ. मंगल बाबुराव हुबाले यांनी त्यांना बिनविरोध उपसरपंच म्हणुन जाहीर केले. प्रशासकीय कामकाज ग्रामसेवक अमर वाटेगावकर ह्यांनी पाहीले.

या कार्यक्रमासाठी बाबुराव हुबाले(बॅाम्बे उद्योग समुह), मधुकर हुबाले (माजी चेअरमन, बहे सोसायटी), कृष्णा हुबाले (माजी चेअरमन, बहे सोसायटी), संजय भिकु हुबाले(मा. सदस्य ग्रामपंचायत), संजय सिताराम हुबाले(मा. सरपंच ग्रा.पं हुबालवाडी), हौसेराव भोसले (मा. सरपंच ग्रा.पं हुबालवाडी), संजय विठ्ठल हुबाले (माजी चेअरमन, बहे सोसायटी), प्रकाश कणप(सरचिटणीस, रा.कॅा.पक्ष), आदर्श शिक्षिका मंगलताई कणप, अशोक हुबाले (माजी चेअरमन, बहे सोसायटी), राजेंद्र हुबाले(अध्यक्ष, रा कॅां, हुबालवाडी), अधिकराव जाधव (मा.सदस्य ग्रामपंचायत), अक्षय फुलारे, भगवान हुबाले, भानुदास फुलारे, सुनिल फुलारे, बाळासो आण्णा हुबाले, नासिर मुजावर, संपत आण्णा हुबाले, धनाजी फुलारे, शरद फुलारे, दिपक फुलारे, अजय हुबाले, महेश हुबाले(पोलिस पाटील), रेखाताई पवार(मा. उपसरपंच), सागर कणप(मा. उपसरपंच), संतोष हुबाले, धिरज हुबाले, अशोक भिमराव हुबाले, अंकुश घाडगे (सदस्य, ग्रामपंचायत), धनंजय हुबाले (सदस्य, ग्रामपंचायत), सुरेखा पुजारी (सदस्य, ग्रामपंचायत), तेजस्विनी हुबाले (सदस्य, ग्रामपंचायत), अर्चना कांबळे (सदस्य, ग्रामपंचायत) व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.