चंदूर येथे छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहाचेभूमीपूजन-आम.प्रकाश आवाडे
हातकणंगले,प्रतिनिधी ( विनोद शिंगे):-आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाटपुराव्या मुळे 25-15 योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ५२ लाख रु निधीतून चंदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमीपूजन आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती महेश पाटील, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच स्वाती कदम, माजी पंचायत समिती सभापती शालन पाटील, माजी पंचायत समिती सभापती धुळ्ळाप्पा पुजारी, माजी पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, ग्रा.पं. सदस्य मारुती पुजारी, ग्रा.पं. सदस्या वैशाली पाटील, ग्रा.पं. सदस्य संदीप कांबळे, ग्रा.पं. सदस्य संजय जिंदे, ग्रा.पं. सदस्य भाऊसो रेंदाळे, ग्रा.पं. सदस्य फिरोज शेख, ग्रा.पं. सदस्य बाबासाहेब मंगसुळे, ग्रा.पं. सदस्या ललिता पुजारी, ग्रा.पं. सदस्या रुपाली पुजारी, ग्रा.पं. सदस्या योगिता हळदे, ग्रा.पं. सदस्या रोहिणी घोरपडे, जगोंडा पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.व्ही. कांबळे, आण्णासो पाटील, रामगोंडा पाटील, बाबासो पाटील, बसवराज पाटील, बाबासो पाटील, रमेश मगदूम, बळीराम कदम, विजय पाटील, शकुंतला स्वामी, भाऊसो पाटील, भारत खडसरे, आप्पासो पाटील, राकेश मगदूम, बिरजू पुजारी, शंकर माने, श्रीकांत धनवडे, दिलीप पाटील, आण्णा स्वामी, दगडू कांबळे, काकासो पाटील, भाऊसो कुंभार, कुमार कांबळे, शिवाजी गवंडी, नामदेव निकम, इरगोंडा पाटील, कल्लू पुजारी, विष्णू भोसले, उत्तम मिठारी, रविंद्र संकपाळ, विजय बोरवडे, रामचंद्र कदम, रामचंद्र ढेरे, सुरेश चव्हाण, आण्णापा कदम, विलास भोसले, गजानन जगताप, प्रभाकर मिठारी, बाळासो तिवले, मुराप्पा मनगुळे, बापू मांगलेकर, संजय घोरपडे, विजय कोरडे, शिवाजी जाधव, नंदकुमार लोखंडे, दत्ता पवार, सदाशिव मिठारी, महादेव चौगुले, सुधिर जगताप, आण्णासो बोडके, शहाजी भोसले, अनिल पवार, सुनील कदम, संजय निकम, सचिन हुंदळेकर, सीताराम रवंदे, जगन्नाथ सावंत, राहुल माने, सतीश सावंत, नवभारत युवक मंडळ, अष्टविनायक युवक मंडळ, आदर्श युवक मंडळ, मोरया युवक मंडळ, स्वराज्य युवक मंडळ, छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, अहिल्याबाई होळकर तरुण मंडळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते.