Home Breaking News डॉ.अंजना जाधव यांच्या हस्ते बी.वाय.हायस्कूल मराठी शाखेचा ध्वजारोहण 

डॉ.अंजना जाधव यांच्या हस्ते बी.वाय.हायस्कूल मराठी शाखेचा ध्वजारोहण 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

डॉ.अंजना जाधव यांच्या हस्ते बी.वाय.हायस्कूल मराठी शाखेचा ध्वजारोहण

 

 

पेठवडगाव: येथील श्री बळवंतराव यादव हायस्कूल मराठी शाखा संलग्न कल्याणी शिशु विहार मध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Advertisements

पेठ वडगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अंजना जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला .

कार्यक्रमास माजी नगरसेविका संगीता मिरजकर, सामाजिक कार्यकर्त्या नसिमा आत्तार, खंडेराव मिरजकर,बळवंतराव यादव मराठी शाखा, कल्याणी शिशुविहार मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, माजी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements