Home कोल्हापूर जिल्हा उदगिरी हायस्कूल उदगीरीमध्ये 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

उदगिरी हायस्कूल उदगीरीमध्ये 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

 

उदगिरी हायस्कूल उदगीरीमध्ये 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 

शाहूवाडी ,(प्रतिनिधी):- उदगिरी तालुका शाहूवाडी येथे श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, उदगिरी हायस्कूल उदगीरी या ठिकाणी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ध्वज पूजन कार्यक्रम सरपंच शरद घोलप यांच्या हस्ते झाले. ध्वजारोहण आक्काताई पाटील, सुवर्णा पाटील यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत , ध्वज गीत सुंदर असे गायन केले. त्यावेळी उपसरपंच सुनील पाटील मुख्याध्यापक सुनील घाटगे, संभाजी कांबळे, प्रदीप वाडेकर, सुभाष राऊत ,शरद जाधव, भीमराव वाघमारे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्वागत प्रस्ताविक संभाजी कांबळे यांनी केले. आभार प्रदीप वाडेकर यांनी मानले.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements