Home Breaking News TV NXT मराठी चॅनल कार्यालयात मा.आ.अमल महाडिक यांची सदिच्छा भेट

TV NXT मराठी चॅनल कार्यालयात मा.आ.अमल महाडिक यांची सदिच्छा भेट

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

TV NXT मराठी चॅनल कार्यालयात मा आ.अमल महाडिक यांची सदिच्छा भेट

 

 

हातकणंगले,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-  TV NXT मराठी न्यूज चॅनलच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यानिमित्त तेथे सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. या प्रसंगी कार्यालयास भेट दिली. चॅनेलचे व्यवस्थापकीय संचालक राजवीर अजित नरके आणि त्याच्या टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी चॅनेलचे संचालक रितेश पाटील, मदन अहिरे, व TV NXT मराठी चॅनेलची हातकणंगले प्रतिनिधी विनोद शिंगे सर्व टीम उपस्थित होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements