Home कोल्हापूर जिल्हा अरविंद साखरपे सेट उत्तीर्ण 

अरविंद साखरपे सेट उत्तीर्ण 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

अरविंद साखरपे सेट उत्तीर्ण

 

नवे पारगाव वार्ताहर :-कोडोली (ता.पन्हाळा) येथील अरविंद नागेंद्र साखरपे सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातून उत्तीर्ण झाले .

Advertisements

अरविंद साखरपे नवे पारगाव येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय व संशोधन केंद्र येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांना वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे ,दंत महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय प्रतिनिधी

डॉ शिल्पाताई कोठावळे, प्राचार्य डॉक्टर हरीष कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements