Home कोल्हापूर जिल्हा “हिंगणगाव मध्ये शरद कृषीच्या कृषी कन्यांकडून बासुंदीचे प्रात्यक्षिक”

“हिंगणगाव मध्ये शरद कृषीच्या कृषी कन्यांकडून बासुंदीचे प्रात्यक्षिक”

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

“हिंगणगाव मध्ये शरद कृषीच्या कृषी कन्यांकडून बासुंदीचे प्रात्यक्षिक”.

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी अंतर्गत असणाऱ्या शरद कृषी महाविद्यालय,जैनापुर येथील ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक जोड कार्यक्रमांतर्गत हिंगणगाव येथे कृषी कन्या मृण्मयी धनगर,काजल डोंबाळे, अर्पिता कोरे,स्नेहल पाटील व साक्षी वर्णे यांनी गावातील महिलांना बासुंदी बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी महिलांकडून विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक अशी उत्तरे कृषीकन्यां कडून देण्यात आली.

Advertisements

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.एस. आर.कोळी,ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन डॉ.एस.एच. फलके,कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.टी.कोळी तसेच विषय शिक्षक एस. व्ही. चव्हाण सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements