प्रा.उत्तम वडिंगेकर सेट उत्तीर्ण

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    प्रा.उत्तम वडिंगेकर सेट उत्तीर्ण

     

    टोप /(वार्ताहर):-विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या सेट परीक्षेत प्रा.उत्तम वडिंगेकर हे इतिहास विषयातून उत्तीर्ण झाले. कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील प्रा .उत्तम बाळासो वडिंगेकर पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून घेतली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत इतिहास विषयातून उत्तीर्ण झाले. ते इंदिरा माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पेठ वडगाव येथे कार्यरत आहेत. त्यांना संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने,कार्याध्यक्ष विकासराव माने, जि.प. सदस्या सौ.मनीषा माने,

    Advertisements

    प्राचार्य डॉ. सचिन कोंडेकर, महावीर महाविद्यालयाचे चेअरमन अॕड.के.ए.कापसे , प्राचार्य आर.पी.लोखंडे, के.एम.सी. महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासो उलपे यांचे मार्गदर्शन लाभले तर इतिहास विभाग प्रमुख डॉ महादेव शिंदे, डॉ. उमेश वांगदरे, डॉ.धिरज शिंदे , प्रा. विकास नाईक यांचे सहकार्य लाभले.

     

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements