Home Breaking News कुंभोज शहर उबाठा गटाच्या शिवसेना शहर अध्यक्ष पदी दीपक कोळी व उपाध्यक्ष...

कुंभोज शहर उबाठा गटाच्या शिवसेना शहर अध्यक्ष पदी दीपक कोळी व उपाध्यक्ष पदि संतोष सुर्यवंशी 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

कुंभोज शहर उबाठा गटाच्या शिवसेना शहर अध्यक्ष पदी दीपक कोळी व उपाध्यक्ष पदि संतोष सुर्यवंशी

 

 

 

हातकणंगले, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कुंभोज तालुका हातकणगले येथील कुंभोज शहर उबाठा शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी दीपक कोळी व उपशहरप्रमुख पदी संतोष सूर्यवंशी यांची निवड झाल्याचे पत्र हातकनंगले विधानसभा संपर्कप्रमुख प्रविण देसाई व जिल्हाप्रमुख संजय चौगुले व माजी आमदार सुजीत मिणचेकर यांच्या हस्ते देन्यात आले.

Advertisements

कोळी व सूर्यवंशी यांच्या निवडीने कुंभोज शिवसैनिकात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. निवडी नंतर कोळी यांच्या समर्थकानी फटाक्याची आताशबाजी करुण आनंद साजरा केला.

 

 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements