कुंभोज परिसरात डेंग्यू रुग्ण संकेत वाढ

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    कुंभोज परिसरात डेंग्यू रुग्ण संकेत वाढ

     

     

     

     

    हातकणंगले,प्रतिनिधी( विनोद शिंगे):- कुंभोज सह हातकणंगले तालुक्यात अनेक गावात सध्या पूर परिस्थिती व पावसाच्या वातावरणामुळे डेंगूच्या रुग्ण संकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसत असून, ग्रामीण भागात सध्या सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सरकारी बरोबरच खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सर्वच ठिकाणी ग्रामपंचायत यांनी औषध फवारणी करणे गरजेचे असून सदर आजार आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements