बाबासाहेब शिंगे यांना राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार 

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    बाबासाहेब शिंगे यांना राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार

     

     

     

    हातकणंगले,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- नरवीर शिवा काशिद युवक संघटना कोल्हापूर यांच्या वतीन राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार हातकणंगले तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंगे यांना देण्यात आला. त्यांनी केलेले सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याची दखल घेत नरवीर शिवा काशीद युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला. यावेळी नाभिक समाज मंडळाचे राज्यस्तरीय सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचा सत्कार मा आम सुजित मिंणचेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements