Home Breaking News कुंभोज ग्रामपंचायत उपसरपंच पदी आज अशोक आरगे यांची निवड होणार, औपचारिकता बाकी

कुंभोज ग्रामपंचायत उपसरपंच पदी आज अशोक आरगे यांची निवड होणार, औपचारिकता बाकी

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

कुंभोज ग्रामपंचायत  उपसरपंच पदी आज अशोक आरगे यांची निवड होणार, औपचारिकता बाकी

 

 

 

 

कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):- कुंभोज तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी आज विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक आरगे यांची निवड निश्चित झाली असून, गटांतर्गत ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे विद्यमान उपसरपंच अजित देवमोरे यांचा कार्यकाल संपला असून त्यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा काही दिवसापूर्वी सरपंच स्मिता चौगुले यांच्याकडे सुपूर्द केला होता.

Advertisements

 

परिणामी ग्रामपंचायत कंभोज यांच्या झालेल्या मासिक बैठकीत तो मंजूर करण्यात आला असून नूतन उपसरपंच निवडीची घोषणा आज करण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजता नूतन उपसरपंच पदासाठी अशोक आरगे हे अर्ज दाखल करणार असून दुपारी दोन वाजता त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. आरगे मळ्यामध्ये कुंभोज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माजी उपसरपंच राजकुमार आरगे व त्यानंतर अशोक आरगे यांची वर्णी लागल्याने आरगे मळ्यामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements