कोल्हापूर : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेकडो बकऱ्या ठार

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    कोल्हापूर : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेकडो बकऱ्या ठार

     

     

     

    कोल्हापूर,(अविनाश शेलार यांजकडून):-कोल्हापूर शहरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या मागील महसूल कुरण वाडकर मळा या परिसरामध्ये शंभरफुटी रस्त्या नजीक आज पहाटे वनक्षेत्रातील अंदाजे कोल्ह्यांच्या किंवा तरसांच्या कळपाने शेकडो बकऱ्यांचा फडशा पडलेला आहे. या वन्य प्राण्याने घातलेल्या धुमाकळामुळे कसबा बावडा परिसर नाईक मळा पवार मळा रमणमळा परिसरामध्ये भीतीच वातावरण नागरिकांमध्ये तयार झाले आहे.

    Advertisements

    नितीन कृष्णात वावरे व संदीप आनंदा वावरे या पारंपरिक धनगर व्यवसाय करणाऱ्या कुटुंबावर यामुळे अतोनात नुकसानीची छाया पसरली आहे वावरे कुटुंबीयांच्या वडिलांनी गेली दोन दिवस या भागांमध्ये पारंपरिक व्यवसाय मेंढी पालन करत असताना या ठिकाणी बकऱ्यांची जंगली शस्त्र प्राण्याकडून झालेल्या हल्ल्यामुळे नितीन कृष्णात वावरे व संदीप आनंदा वावरे या पारंपरिक व्यवसाय धनगर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडे सामाजिक वनीकरण अधिकारी लक्ष देतील का….?

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements