500 वर्षापूर्वीचे श्री108 विद्यानुवादी विद्यासागर मुनि महाराजांची नवनिर्मित मूर्ति प्रतिष्ठापना।

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    500 वर्षापूर्वीचे श्री 108 विद्यानुवादी विद्यासागर मुनि महाराजांची नवनिर्मित मूर्ति प्रतिष्ठापना

     

     

     

    कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे):-मजरेवाडी (ता.शिरोळ) येथिल अतिशय क्षेत्र माजरेवाडी विद्यासागर मंदिर शुक्रवार दी। 10 मे 2024 अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शंकराचार्य श्री 108 विद्यासागर मुनिमहाराज यान्चे मूर्ति प्रतिष्ठापना करणेत आली सुरुवातिला गावातुन मुख्य रस्त्यावरुन कुंभ कलशासह श्रावक श्राविकांच्या उपस्थित झांज पथक, वाद्यने भव्य मिरावुक काडण्यात आली .मंदिरात मूर्ति स्थापना करुण पूजा विधि संपन्न झाला. या पूजेसाठी उपाध्ये वर्ग,अशोक नायक बाहुबली अध्यक्ष अनिल पाटिल, पासगोंडा पाटिल यानी पूजाविधी संप्पन केले.ही मुर्ति श्रीमती सुशीला जयकुमार कद्दू रा. कुडची व कोल्हापुर व श्री. अशोकरावजी नायक यानि मूर्ति दान दिली आहे. या मूर्तिवर परमपूज्य श्री 108 आचार्य पूज्य सागरजी महाराज, यांनी मंत्रोच्चार केले आहेत.वशी येथिल पंच कल्याण पूजेत परमपूज्य गणनी आयीका 105, जिनदेवी माताजी यांची प्रेरणा मिळलेली आहे. तसेच परमपूज्य स्वस्तश्री जिनसेन भट्टारक स्वामीजी नादंनी जैन मठ व परमपूज स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारर्क जैन मठ, कोल्हापुर यान्चे आशीर्वाद मिळाले आहे.समस्त श्रावकनी मूर्तिचे दर्शन घेवुन पुण्य संपादन करावे असे अध्यक्ष व समिति दिगंबर जैन मंदिर माजरेवाडी यांनी केले आहे.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements