Home कोल्हापूर जिल्हा श्री शिवशक्ती दुध संस्थेच्या चेअरमनपदी सौ.सुधा कुंभार तर व्हा.चेअरमनपदी अमोल चौगुले

श्री शिवशक्ती दुध संस्थेच्या चेअरमनपदी सौ.सुधा कुंभार तर व्हा.चेअरमनपदी अमोल चौगुले

श्री शिवशक्ती दुध संस्थेच्या चेअरमनपदी सौ. सुधा कुंभार तर व्हा.चेअरमनपदी अमोल चौगुले

 

 

वाठार,प्रतिनिधी (प्रकाश कांबळे):- वाठार ता. हातकणंगले येथील अग्रगण्य दूध संस्था श्री शिवशक्ती सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित या संस्थेच्या इतिहासात प्रथम महिला चेअरमन म्हणुन सौ. सुधा सूर्यकांत कुंभार यांची व व्हाईस-चेअरमन पदी श्री अमोल चौगुले यांची युवा उद्योजक शरद शंकरराव बेनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे मावळते चेअरमन श्री रघुनाथ शिंगे, संचालक सयाजी पाटील, आर के पाटील, अमोल क्षीरसागर, गजानन पाटील, बाबुराव माळी, विकास कांबळे, महिला संचालिका सौ.मेघा माळी संस्थेचे सचिव अमोल शिंदे, सेक्रेटरी नामदेव माळी, रोहन लठ्ठे ओंकार जाधव यांच्यासह दूध उत्पादक, सभासद उपस्थित होते.