वंचित ‘च्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद कदम
हातकणंगले,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर. ( उत्तर) जिल्ह्याच्या अध्यक्षपदी प्रमोद कदम यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी त्यांच्या निवडीचे पत्र वंचित बहुजन आघाडीच्या समाज माध्यमाच्या पानावर प्रसिद्ध केले आहे.
अन्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे सिद्धार्थ कांबळे( प.कोडोली) महासचिव, दामाजी भैरु जाधव(पन्हाळा) उपाध्यक्ष,क्षितिज माने (करवीर) उपाध्यक्ष,प्रकाश कांबळे आशपाक देसाई उपाध्यक्ष ( हात.) (शिरोळ) उपाध्यक्ष,प्रदीप नलवडे ( शाहूवाडी) ,उपाध्यक्ष,भीमराव संघमित्रा (हातकणंगले) उपाध्यक्ष, बी. आर.कांबळे (इचलकरंजी) उपाध्यक्ष,अरुण जमणे सचिव( हातकणंगले),संजय ढबू (हातकणंगले) सहसचिव,आनंद कांबळे (शाहूवाडी) संघटक, पद्माकर भोजकर सहसचिव (हातकणंगले), युवराज कांबळे( करवीर) संघटक, दीपक दिनकर कांबळे ( पन्हाळा) संघटक,इरफान सिराजुद्दिन करिमखान,(शिरोळ) संघटक पदी निवड करण्यात आली.