Home कोल्हापूर जिल्हा शिंगणापूर परिसरात आढळली मगरीची तिन पिल्ले 

शिंगणापूर परिसरात आढळली मगरीची तिन पिल्ले 

शिंगणापूर परिसरात आढळली मगरीची तिन पिल्ले

 

 

 

कोल्हापूर : गेले कित्येक महिने शिंगणापूर खवटीचा माळ (मळी) या परिसरात नदीच्या शांत डोहामध्ये मोठ्या मगरीने प्रजनन केलेले तीन लहान मगरीची पिल्ले नागरिकांच्या निदर्शनास आली तसेच मोठी मगर ही मादी जातीच्या असून तिने अनेक पिलांना जन्म दिला असेल असा नागरिकांचा कयास आहे. आज दुपारी चार वाजता मगरीचे दर्शन झाले त्यामुळे शिंगणापूर परिसरातील धाडसी आणि धडाडीचे तरुण एकत्र येऊन शोधकार्य सुरू केले संध्याकाळी सात वाजता या मगरीचे दर्शन झाल्यानंतर शोधकार्य यशस्वी झाले आणि महाराष्ट्र शासन वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात नागरिकांनी मगर मादी जातीचे पिल्लू दिले.

यावेळी शिंगणापूर परिसरातील

किशोर पाटील, सचिन पाटील,किरण पाटील, अभिजीत पाटील, भिमराव पाटील, अनिकेत जाधव, अक्षय पाटील,विश्वजीत पाटील शिवराज पाटील, रवी कोळी,युवराज पाटील, आदित्य पाटील, राज यांनी मगर पकडून वनविभागच्या ताब्यात दिली.